E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तात्पुरत्या संघर्षबंदीचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला
Wrutuja pandharpure
31 May 2025
व्हाइट हाऊसचा दावा
जेरूसालेम
: हमास दहशतवाद्यांसोबत तात्पुरती संघर्षबंदी करावी, असा अमेरिकेचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला असून त्याला पाठिंबा दिला आहे, असा दावा व्हाइट हाऊसने केला आहे. त्यावर हमास दहशतवाद्यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. अगोदर प्रस्ताव काय आहे ते पाहू आणि त्यानंतर त्यावर उत्तर देऊ, अशी भूमिका घेतली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले की, हमास आणि इस्रालय यांच्यातील युद्ध थांबविण्याबाबतचा करार या आठवड्यात होईल. हमासने ओलिसांची सुटका केली नाही. त्यामुळे इस्रायलने गाझावर आक्रमक हल्ले केले आहेत. व्हाइट हाऊसच्या वृत्त सचिव कॅरोलिन लेव्हीट यांनी सांगितले की, इस्रायलने अमेरिकेच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून तो स्वीकारला आहे. दरम्यान, त्यावर हमासने म्हणावी तशी प्रतिक्रिया दिलेली नाही. अगोदर प्रस्ताव काय आहे ? ते तपासून पाहू आणि त्यानंतर त्यावर औपचारिक उत्तर दिले जाईल,असे सांगितले.
हमासचा वरिष्ठ अधिकारी बासेम नईम याने सांगितले की, गाझाची जागेवर कब्जा आणि नागरिकांची हत्येचे सत्र आणि दुष्काळ याचा सामना पॅलेस्टिनी नागरिक करत आहेत. आमच्या मागण्या कधीच मान्य झालेल्या नाहीत. युद्ध आणि दुष्काळावर मात करण्यावर आमचा भर आहे. आमचा गट प्रस्तावातील मसुदा पाहून निर्णय घेईल. दरम्यान, हमासने यापूर्वी सांगितले होते की, विटकॉफ यांच्या सर्वसाधारण कराराची चौकट आम्हाला मान्य आहे. त्या माध्यामातून संघर्षबंदी होईल. इस्रायली सैन्य गाझाबाहेर जाईल आणि सत्ता हमासच्या ताब्यात देण्यात येईल. तसेच पॅलेस्टिनला राजकीय स्वातंत्र्य समिती मिळेल. दरम्यान, संघर्षबंदीत ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलचा आग्रह राहणार असल्याचे मानले जात आहे.
Related
Articles
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिकताच
11 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
पक्ष फुटला याची चिंता नको
11 Jun 2025
फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब व रहाळकर परिवाराकडून नामांकितांचा गौरव

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक